pm Kisan Yojana:पी एम किसान योजनेचा 18 वा हप्ता या तारखेला होणार जमा

pm Kisan Yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपले एका नवीन अपडेट मध्ये तर शेतकरी मित्रांनो आजच्या अपडेट मध्ये आज आपण पाहणार आहोत पी एम किसान चा 18 हप्ता केव्हा जमा होणार आहे. याची संपूर्ण माहिती आजच्या अपडेट मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत तरी शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन नसेल तर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा कारण तिथे आपण असेच नवनवीन योजनांविषयी माहिती देत असतो. तर चला तर मग आजच्या अपडेट मधून पीएम किसान 18 व्या हप्त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. 

शेतकरी मित्रांनो 17 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये हे 18 जून 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता. आता सर्व शेतकरी मित्र 18 व्या हप्त्याची आनंदाने वाट पाहत आहे. तसेच मित्रांनो सरकारने अद्याप 18 व्या हप्त्याची तारीख आजूक जाहीर केलेली नाही. तरी मित्रांनो 18 वा हप्ता तारीख ऑक्टोंबर किंवा नोव्हेंबर 2024 च्या आसपास जाहीर होईल जेव्हा अठराव्या हप्त्याची तारीख जाहीर होईल तेव्हा तुम्हाला कळविण्यात येईल धन्यवाद.pm Kisan Yojana

Leave a Comment