लाडकी बहीण योजना दूसरा टप्पा दुसरी यादी जाहीर खात्यात 4500 रुपये जमा यादीत तुमचे नाव पहा

Aaditi Tatkare Updates : नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राज्य सरकार तर्फे चालू करण्यात आलेली आहे. योजना चालू केल्यापासून या योजनेला महाराष्ट्र मध्ये खूप मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर या योजनेसाठी प्रत्येक गावातून जिल्ह्यातून शहरातून फॉर्म भरला गेलेले आहेत.

आता पात्र असलेल्या महिलांची यादी जिल्हा महानगरपालिका ग्रामपंचायत अशा विविध स्तरांवर प्रकाशित केली जात आहे. मित्रांनो सर्वात पहिले धुळे महानगरपालिकेने मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची लाभार्थी यादी जाहीर केलेली आहे.पहिली तात्पुरती यादी धुळे महानगरपालिकेने प्रकाशित केलेली आहे.या साइटवर सध्या अचानक ट्रॅफिक वाढल्यामुळे साईड डाऊन आहे कृपया दोन-तीन रिफ्रेश करा किंवा थोड्या वेळाने परत एकदा चेक करून पहा. इथे सध्या फक्त धुळे महानगरपालिके अंतर्गत असणाऱ्या लाभार्थ्यांची यादी दिसेल.

अशाच प्रकारे हळूहळू प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित होण्यास चालू होतील. ज्या ज्या जिल्ह्यांच्या याद्या आपल्यापर्यंत येतील किंवा प्रकाशित होतील त्या सर्व आपल्याला आपल्या वेबसाईटवर, व्हाट्सअप ग्रुप वर पाहायला मिळतील. सध्या धुळे जिल्ह्याची यादी जाहीर झालेली आहे कृपया ती पाहण्यासाठी खालील दिलेल्या बटणावर क्लिक करा. अशाच प्रकारे प्रत्येक गावाच्या जिल्ह्याच्या शहराच्या महानगरपालिका नगरपरिषद पंचायत या सर्वांचे याद्या प्रकाशित होणार आहेत.

यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment