Ladki Bahin Yojana नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आपले एका नवीन अपडेट मध्ये तर तुम्ही लाडक्या बहिण योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमचे बॅंक अकाउंट खाली होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो बँक अकाउंट कसे खाली होण्याची शक्यता आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्याआधी तुम्ही जर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन नसाल तर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन तेथे आपण अशाच नवनवीन अपडेट देत असतो तर चला तर सुरू करूया आजच्या अपडेटला.
Ladki Bahin Yojana खालील माहिती व्यवस्थित समजून घ्या.
मित्रांनो तुम्ही जर तुमच्या घरातील महिलांचा लाडक्या बहिणी योजनेसाठी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला या योजनेच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व योजनेचा पहिला हप्ता जमा करण्याच्या नावाखाली तुम्हाला जर एक अनोखी कॉल येईल. त्या कॉलच्या माध्यमातून समोरचा व्यक्ती तुम्हाला OTP मागू शकतो किंवा एखाद लिंक पाठवून त्यावर क्लिक करायला सांगेल. किंवा एखादी एप्लीकेशन ओपन करायला सांगेल आणि जर तुम्ही सांगितलेल्या लिंक वर क्लिक केल्यावर किंवा OTP सांगितला तर तुमचा फोन हॅकिंग होऊ शकतो. ज्यामुळे तुमचे बँक अकाउंट देखील खाली होऊ शकते. Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana त्यामुळे जर मित्रांनो जर तुम्हाला असे कोणतेही कॉल आल्यास किंवा त्यांनी OTP मागितल्यास त्यांना आलेला ओटीपी किंवा इतर कोणतीही माहिती शेअर करू नये. मित्रांनो जर तुम्हाला असा कॉल आल्यास तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन तेथे जाऊन तुम्ही माहिती विचारू शकता तुम्ही आम्हाला असा कॉल केला होता का ते तुम्हाला याविषयी माहिती देतील त्यांनी कॉल केला होता का नाही त्यामुळे अनोखी कॉल आल्यावर कोणालाही ओटीपी सांगू नका धन्यवाद इतर महिलांना देखील अपडेट शेअर करा कारण इतरांना देखील मदत होईल तर चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट मध्ये.