Bhoomi Land Records 1956 नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बऱ्याच वेळा अनेक जमीननीचे खरेदी किंवा विक्रीचे व्यवहार करत असतो. परंतु आपण जमीन महसूल अधिनियम बरेच कलमे आपल्याला माहिती नसल्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते.
अशा जमिनीच्या चुकीच्या जमिनींचे खरेदी विक्री व्यवहार झाल्यामुळे एका जिल्ह्यातील जवळपास 1956 पासून ते जमिनीचे व्यवहार आहेत. ते रद्द ठरवून आता मूळ मालकांना त्या जमिनी हस्तांतरित करणे विषयी जिल्हाधिकारी कार्यालयाने आदेश निर्मिती केलेले आहेत.Bhoomi Land Records 1956
या शेतकऱ्यांच्या जमिनी होणार जप्त
येथे क्लिक करून पहा
1974 या कालावधीचे दरम्यान आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींकडे हस्तांतरित झाल्यास ते सर्व हस्तांतरण कायदेशीर ठरवून त्या जमिनीने आदिवासींना प्रत्यारोपित करणे बाबत उपसरप्त विषयाच्या संदर्भात पत्राचार अनुषंगाने सूचित करण्यात येते की १९५६ ते १९७४ कालावधीचे दरम्यान आदिवासींचे जमिनी गैर आदिवासींकडे हस्तांतरित झालेला आहे. Bhoomi Land Records 1956
त्या सर्व हस्तांतरित करण्यात आदिवासी कार्यक्रम करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने तलाठी यांना सुचित करण्यात आलेले आहे की १९५६ ते १९७४ या कालावधीच्या दरम्यानच्या आदिवासींचे जमीन गैर आदिवासी हस्तांतरित झाले आहेत. त्यांच्या जमिनी जप्त होतील.Bhoomi Land Records 1956
या शेतकऱ्यांच्या जमिनी होणार जप्त