Ration Card:रेशनकार्ड धारकांना तांदळाच्या ऐवजी मिळणार 9 जीवनावश्यक वस्तू येथे क्लिक करून जाणून घ्या
Ration Card केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना हया राबवत असते. त्यापैकी सरकारकडून विविध प्रकारच्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या जात असतात. यातील बहुतांश योजना हया गरीब आणि गरजू लोकांसाठी राबवल्या जातात.गेल्या कित्येक वर्षांपासून केंद्र सरकार गरीब लोकांना मोफत रेशन देते. सरकार सर्व शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशन योजनेअंतर्गत रेशन पुरवत असते. मात्र आता त्यात मोठ्या प्रमाणात ... Read more