Bank Account Limit: बँक खात्यात आता फक्त एवढीच रक्कम ठेवता येणार नवीन नियम लागू

Posted on

Latest News, NEWS

Difficulty

Prep time

Cooking time

Total time

Servings

Bank Account Limit नमस्कार मित्रांनो, आजच्या डिजिटल युगामध्ये आपण आपल्या बँक खात्यात जास्तच पैसे शिल्लक ठेवतो. कारण मित्रांनो कधी आपल्याला पैशांची गरज लागेल हे सांगता येत नाही. आपल्याकडे जर ऑनलाइन पैसे देण्याची किंवा घेण्याची सुविधा असेल तर आपण आपल्या खात्यामध्ये जास्त रक्कम ठेवतो. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपल्याला पैशांची मदत होऊ शकेल. तर मित्रांनो अशावेळी आपण रोख पैसे घरी ठेवू शकत नाही. (Bank Account Limit) ते घरी ठेवणे योग्य नाही. परंतु जर तुम्ही बचत खात्यामध्ये तुमच्यासाठी खूप जास्त पैसे ठेवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

कृपया ही बातमी पूर्णपणे वाचा मिळालेल्या माहितीनुसार जर तुम्ही तुमच्या बचत खात्यामध्ये रकमेपेक्षा जास्त रक्कम ठेवत असाल तर तुम्हाला काही अडचण येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला ही बातमी जाणून घेणे गरजेचे आहे. मित्रांनो अनेकांना असा प्रश्न पडतो की आपण बचत खात्यामध्ये किती पैसे जमा करू शकतो. व किती पैसे काढू शकतो.(Bank Account Limit) त्याशिवाय लोकांना असाही प्रश्न येतो की बचत खात्याबाबत सरकारने कोणते नियम ठरवले आहेत. मित्रांनो बँकेमध्ये पैसे जमा करायचे व काढायची मर्यादा सरकारने ठरवून दिली आहे.

परंतु हे नागरिकांना माहीत नाही म्हणूनच आपण आपल्या बचत खात्यामध्ये खूप जास्त रकमेची सारखे देवाण-घेवाण करत असतो. परंतु हे बचतखात ते सामान्य लोकांसाठी सुरू करण्यात आलेले आहेत. जेणेकरून ते त्यांचे पैसे वाचू शकतील. मित्रांनो जर तुम्ही सरकारी नियमापेक्षा जास्त पैशांची देवाण-घेवाण केले (Bank Account Limit) तर सरकार तुमच्याकडून कर म्हणजेच टॅक्स देखील आकारू शकते. टॅक्स पासून वाचण्यासाठी तुम्ही इनकम रिटर्न देखील करू शकता.

Bank Account Limit मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर बँकांना त्याची कर माहिती सांगावी लागेल. तसेच बँक तुमच्या खात्यात चेक करून सर्व माहिती मिळेल. जर तुम्ही एक वर्षांमध्ये आपल्या खात्यात जर दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम ठेवली तर आयकर विभागाकडून घरी नोटीस देखील पाठवली जाऊ शकते. आणि तुमच्याकडून माहिती देखील घेतली जाऊ शकते. हे पैसे कुठून आले तर टॅक्स रिटर्न फाईल भरत आहात का नाही हे देखील विचारले जाऊ शकते. तुम्ही जर इन्कम रिटर्न फाईल भरत नसाल तर तुमच्या घरी देखील नोटीस पाठवली जाऊ शकते.

जर आपण आपल्या बँक खात्यात 100000 लाख रुपये पेक्षा जास्त व्यवहार केले तर आपल्याला टॅक्स भरावा लागतो का. तर याचे उत्तर आहे होय मित्रांनो तुमचे उत्पन्न नुसार म्हणजे जर तुम्ही एका वर्षात तुमच्या बचत खात्यात एक वर्षांमध्ये दहा लाख रुपये जमा केले असतील तर बँक तुमचे व्याज भरेल परंतु आता तुम्हाला त्यावर दहा टक्के टीडीएस भरावा लागेल. जेव्हा तुमच्या बँक खात्यातील व्याजाची रक्कम 4000 हजार पेक्षा जास्त असेल त्याचवेळी हा टीडीएस कापला जाईल. याशिवाय जर तुम्ही जेष्ठ नागरिक असाल तर तुमच्या बँक खात्यात दहा लाख रुपये पर्यंत ठेवाल.

परंतु तुम्हाला एक वर्षासाठी सुमारे 50 हजाराच्या व्याजासह कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही. ज्येष्ठ नागरिकांनी ही मर्यादा ओलांडल्यास त्यांना देखील दहा टक्के TDS भरावा लागतो. आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ही माहिती मिळाली आहे. या माहितीनुसार समोर आले आहे. (Bank Account Limit) की जर तुम्ही तुमच्या बचत खात्यात एक महिन्यांमध्ये तीन पेक्षा जास्त वेळा पैसे जमा केले तर बँक तुमच्याकडून अनेक वेळा टॅक्स देखील कपात करू शकते. हा नियम सर्व बँकांसाठी वेगळा व भिन्न असू शकतो हे लक्षात घ्या.Bank Account Limit

आम्ही बँक खातेदारांना सांगू इच्छितो की बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाहीये. तुम्ही जर तुमच्या पैशाचे खाते नीट ठेवले नाही तर सरकार तुमच्या पैशांवर कर आकारू (Income Tax) शकते किंवा जर तुम्ही तुमच्या खात्यात जास्त पैसे ठेवले आणि त्याचा आयटीआर रिटर्न फाईल केलेला आहे. तर तुमच्यावर कर किंवा दंड देखील आकारला जाऊ शकतो. त्यामुळे टॅक्स सूचना टाळण्यासाठी तुम्हाला आयटीआय फाईल भरणे आवश्यक आहे.

Tags:

You might also like these recipes

Leave a Comment