Crop Insurance | कापूस सोयाबीन अनुदानाचा GR आला शेतकऱ्यांना मिळणार इतके अनुदान

Posted on

Latest News, NEWS

Difficulty

Prep time

Cooking time

Total time

Servings

rop Insurance: नमस्कार मित्रांनो गेल्या वर्षी म्हणजेच 2023 ला आंतरराष्ट्रीय घडामोडी व दुष्काळ या कारणामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे भरपूर प्रमाणात मोठे नुकसान झाले होते. कापूस आणि सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दरात विकले गेले होते या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी सोयाबीन आणि कापूस पिकाला हेक्टरी 5000 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे.Crop Insurance

 दोन हेक्टर मर्यादित ही घोषणा करण्यात आलेली आहे. कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी कृषी सहाय्यकाकडे अर्ज भरून घेतले जात आहे. परंतु या अनुदानासाठी शेतकऱ्यांना ई-पीक पाहणे करणे ही अट घातली होती. (Crop Insurance) यामुळे अनेक शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागणार होते. परंतु मुख्यमंत्री यांनी ई पिक पाहणी अट पुन्हा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला होता. परंतु कृषी विभाग लेखी पुराव्याच्या आधारे असल्याने ई पिक पाहणी नसेल तर शेतकऱ्यांना कसे अनुदान देण्यात येणार आहे.(Crop Insurance)

 याबाबत चे प्रश्नचिन्ह उपस्थित होते. आता शासनाने शासन निर्णय निर्गमित केल्यामुळे सातबारा वर कापूस आणि सोयाबीनची नोंद असलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे.(Crop Insurance) कापूस आणि सोयाबीन अनुदानाबाबत काल झालेल्या या शासन निर्णयामध्ये अंतिम एक भाग स्पष्ट झाले आहे.(Crop Insurance) म्हणजे जर शेतकऱ्याचे 2 हेक्टर कापूस तसेच 2 हेक्टर सोयाबीनची नोंद केली असेल तर त्या शेतकऱ्यांना 20 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. कापसासाठी प्रत्येकी 2 हेक्टर तसेच सोयाबीनसाठी प्रत्येकी 2 हेक्टर असे हे अनुदान वाटप केले जाणार आहे.(Crop Insurance)

शासनाचा GR जाहीर पाहण्यासाठी 

येथे क्लिक करा 

Tags:

You might also like these recipes

Leave a Comment