Gas Cylinder: आता या नागरिकांना मिळणार वार्षिक मोफत 3 गॅस सिलेंडर

Posted on

Latest News, NEWS

Difficulty

Prep time

Cooking time

Total time

Servings

Gas Cylinder नमस्कार मित्रांनो सर्व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जसे की मित्रांनो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प काल अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांच्याद्वारे सादर करण्यात आला होता. यामध्ये अजित पवार यांनी या अर्थसंकल्प मध्ये मोठी घोषणा केली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. (Gas Cylinder) कारण की मित्रांनो घरगुती गॅस सिलेंडर बद्दल ही घोषणा केली गेली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य द्वारे आता 3 घरगुती गॅस सिलेंडर प्रत्येक वर्षाला देण्यात येणार आहेत. असा निर्णय सरकारकडून घेण्यात आलेला आहे.

कोणत्या नागरिकांना मिळणार लाभ Gas Cylinder
राज्यातील 56 लाखांहून अधिक जास्त कुटुंबीयांना या योजनेचा फायदा देण्यात येणार आहे. काल अजित पवार असे म्हणाले की स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे इंधनाने महिलांचे आरोग्य चांगले राहावे. यामुळे महिलांच्या आरोग्याच्या समस्या जर कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधन पुरवण्याची जबाबदारी आपलीच आहे. (Gas Cylinder) या साठी गॅस सिलिंडर चा वापर हा सर्वात सुरक्षित मानला जात आहे. आणि पुरवठा वाढवण्याचा आमचा प्रयत्न देखील आहे. अजित पवार पुढे असे देखील म्हणाले की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना प्रत्येक वर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जातील. जेणेकरून सर्वांना गॅस सिलेंडर परवडतील असे मी जाहीर करत आहे.(Gas Cylinder)

कसा मिळेल मोफत गॅस सिलेंडर चा लाभ…?
मित्रांनो आपल्याला तर माहीत असेल की सिलेंडरची किंमत वाढली की सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडते या सर्व वाढत्या खर्चापासून रोखण्यासाठी मित्रांनो अजित पवार यांनी एक मोठी घोषणा केली आहे. की आता महिलांना प्रत्येक वर्षी 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. परंतु हे गॅस सिलेंडर यांना मोफत मिळणार आहे. दारिद्र्य रेषेखालील बीपीएल कार्ड असलेल्या कुटुंबीयांना लाभ देण्यात येईल.(Gas Cylinder) तसेच पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना देखील या सिलेंडर चा लाभ देण्यात येणार आहे. लाभार्थी कुटुंबाच्या खात्यात 3 गॅस सिलेंडरचे पैसे जमा केले जातील. या योजनेचा लाभ 56 लाखांहून जास्त कुटुंबांना होणार आहे.

Tags:

You might also like these recipes

Leave a Comment