Ration Card:रेशनकार्ड धारकांना तांदळाच्या ऐवजी मिळणार 9 जीवनावश्यक वस्तू येथे क्लिक करून जाणून घ्या 

Posted on

Latest News, NEWS

Difficulty

Prep time

Cooking time

Total time

Servings

Ration Card केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना हया राबवत असते. त्यापैकी सरकारकडून विविध प्रकारच्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या जात असतात. यातील बहुतांश योजना हया गरीब आणि गरजू लोकांसाठी राबवल्या जातात.गेल्या कित्येक वर्षांपासून केंद्र सरकार गरीब लोकांना मोफत रेशन देते. सरकार सर्व शिधापत्रिकाधारकांना मोफत रेशन योजनेअंतर्गत रेशन पुरवत असते. मात्र आता त्यात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार आहे.Ration Card

पूर्वी सरकार शिधापत्रिका धारकांना मोफत तांदूळ देत होते. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयानुसार मोफत तांदूळ देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. मोफत तांदळा ऐवजी आता सरकार ९ जीवनावश्यक वस्तू यापुढे आता देणार असल्याची माहिती समोर आली आहे.केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत देशातील ९० कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे. आता सरकार रेशनकार्ड धारकांना मोफत तांदळा ऐवजी ९ जीवनावश्यक वस्तू आता देणार आहे.Ration Card

Ration Card यामध्ये गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांचे जीवनमानात ही सुधारणा होण्यास मदत होईल, अशी सरकारची अपेक्षा आहे.

Tags:

You might also like these recipes

Leave a Comment