Solar Rooftop Online Application; घरावरील सोलार योजनेसाठी मिळणार 100 टक्के अनुदान करा असा ऑनलाईन अर्ज.

Posted on

NEWS, SARKARI YOJANA

Difficulty

Prep time

Cooking time

Total time

Servings

Solar panel yojana  वीज निर्मिती powe generation प्रकल्पासाठी एकत्रित धोरण वीज निर्मिती करण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. सौर ऊर्जा पासून (Solar panel yojana) राज्य शासनातर्फे ऊर्जा स्त्रोत वीज पोहोचत नाही असे गावी घरांसाठी 100 टक्के आर्थिक साहाय्याने तत्त्वावर सौर ऊर्जा सोलर पॅनल घरावर बसविण्यात येणार आहे घरावरील सौर ऊर्जा पॅनल online अर्ज सुरू झाले आहे.
विजेची कमतरता दूर करण्यासाठी विज पोहोचण्यासाठी Solar panel yojana शासनाकडून दरवर्षी 10 हजार घरावरील सौर ऊर्जेचे पॅनल बसवण्यात येणार आहेत त्यासाठी दरवर्षी शासनाकडून 38 कोटी रुपये मंजूर करण्यात येणार आहे. शासनाचा हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. यासाठी निधी मंजुर झाला असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

राज्यात विजेची वाढती मागणी विचारात घेता पुढील 5 वर्षे 17360 मेगा वॅट इतकी वीज निर्मिती करण्याचे लक्ष समोर ठेवून सौर पॅनल योजना (Solar panel scheme) घरावरील सौर पॅनल 100% टक्के अनुदान शासनाचा 2021 चा निर्णय घेण्यात आलेला आहे.

सौर पॅनल योजना (Solar panel yojana) बसवण्यात जास्त खर्च केल्यामुळे Solar rooftop online application काही लोक त्याचा फायदा घेण्यास असमर्थ आहे. ही समस्या लक्षात घेता Solar panel yojana सरकार सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी भरीव अनुदान देत आहे. प्रत्येक वीज निर्मिती करून विजेची समस्या सोडवण्यासाठी मोठे पाऊल सरकारने उचलले आहे पुढील पाच वर्षात या समस्येतून मुक्त होण्यासाठी हा एक खूप मोठा निर्णय ठरू शकतो.

Solar Rooftop Online Application ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिक वेबसाईट दिले आहे त्यावर ती जाऊन आपला ऑनलाईन अर्ज करायचा आहे सौर पॅनल योजना बसवण्यात जास्त खर्च केल्यामुळे काही लोक त्याचा फायदा घेण्यास असमर्थ आहेत.

Tags:

You might also like these recipes

Leave a Comment