मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात लाडक्या बहीण योजनेबाबाद केली मोठी घोषणा
Cm Eknath Shinde On ladki Bahin Yojana “दोन वर्षात अगदी कमी काळात आपलं सरकार लाडकं सरकार झालंय. लाडक्या बहिणींचं लाडकं सरकार. लाडक्या भावांचं लाडकं सरकार. लाडक्या शेतकऱ्यांचं लाडकं सरकार. विरोधक म्हणत होते, लाडक्या बहिणी आता लाडक्या भावाचं काय? दहा लाख लाडके भाऊ सुशिक्षीत बेरोजगार यांना प्रशिक्षण भत्ता देणारं हे पहिलं सरकार आहे. लोकांच्या मदतीसाठी थेट … Read more