Farm Road Scheme: जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो आज आपण एक नवीन अपडेट जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण विविध ठिकाणी पाहत असतो की शेतकरी शेतात जाण्यासाठी रस्त्यासाठी दररोज वाद घालत असतो परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला कदाचित माहीतच नसेल किंवा कदाचित माहीत असेल एखाद्या शेतकऱ्याने तुमच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही दिला तर तुम्हाला तो रस्ता सहजपणे मिळू शकतो कसा मिळू शकतो तो रस्ता ते आपण पाहूया त्या शेतकरी मित्रावर कायदेशीर केस तुमचा हक्काचा रस्ता नाही मिळत त्यासाठी त्यावरती केस होऊ शकते.आणि येण्या जाण्याची वाट तुम्हाला भेटू शकते तर शेतकरी मित्रांनो रस्ता मिळवण्यासाठी तुम्ही अर्ज कसा करू शकतात हे जाणून घेणार आहोत.
तहसीलदार देखील तुम्हाला रस्ता मिळवून देऊ शकतो. तुम्हाला तुमच्या बांधावरून जाण्यासाठी रस्ता मिळू शकतो.Farm Road Scheme जमीन महसूल 1966 कलम चा क्रमांक 143 तहसीलदार तुम्हाला रस्ता मिळवून देऊ शकतो. तुम्हाला जर शेतात जाण्यासाठी बांधावरून रस्ता पाहिजे असेल तर तुम्हाला शेतकऱ्यांना एक तहसीलदारांना अर्ज लिहावा लागेल रस्ता मिळण्याबाबत.Farm Road Scheme
खाली क्लिक करून कलम काय सांगतो बघा
इथे क्लिक करून रस्ता कलम बघा
हा अर्ज केल्यानंतर तुम्हाला रस्ता कसा पाहिजे याची माहिती द्यावी लागेल तेव्हा नकाशा द्यावा लागेल. याचा नकाशा देखील तुम्ही जोडल्यानंतर तुम्हाला. Farm Road Scheme शासकीय जमीन जोडले याचा नकाशा मोजली आहे याचा नकाशा त्यांनतर तुम्हाला 7/12 चालू आहे तो 3 महिन्यांचा अर्जाला जोडणे आवश्यक आहे,Farm Road Scheme
याची सर्व जी माहिती आहे ती सर्व शेतकऱ्यांनी आपल्या तहसीलदाराकडे देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी दिलेला अर्ज तहसीलदार यांच्याकडे गेल्यानंतर तहसीलदार काय करतो कि. याच्या सर्व नोटिसा Notices काढतो. हे सर्व काम झाल्यानंतर तहसीलदार Tahsildar प्रत्यक्ष तिथे ज्यांना रस्ता पाहिजे आहे त्यांचे तिथे जातात आणि त्यांना खरंच रस्त्याची गरज आहे का हेदेखील तहसीलदार बघतात Farm Road Scheme
सगळ्या गोष्टी जर बरोबर असतील तर रस्त्यांचं जर नुकसान होणार नसेल तर दुसरा रस्ता उपलब्ध नसेल तर तुम्हाला रस्ता मिळू शकतो.जे दोन्ही शेतकरी असतील त्यांचा विचार हा तहसीलदार करत असतात.तुम्हाला 8फुटांपर्यंत रस्ता मिळू शकतो.गाड्यांचा रस्ता हा 12 फुटांपर्यंत मिळू शकतो,
खाली क्लिक करून कलम काय सांगतो बघा